Posts

Jivamrut benefits and procedure

Image
Benefits Of Using Jeevamrut :- Jeevamrut is a rich source of Nitrogen, Potassium and Phosphorus. It also contains all other micronutrients responsible for plant growth and development. It is completely organic and provide all the nutrients required for plant growth and it also prevents plants from pest and diseases. Required material for preparing Jivamrut are as follows : 1) Cow Dunk -5 kg 2) Gomutra ( cow urine) -10 Ltr 3) Organic Jaggery- 2 kg 4) Gram flour -2 kg 5) Soil near Banyan tree -1.5 kg 6) water -180 Ltr 7) Container ( capacity 200 Ltr)- 1nos 8) 1 stick as stirrer etc all above components required for the preparation of jivamrut below image for reference  Step by step procedure preparation of jivamrut : Step1:-  Take 180 liter water in barrel and add 5 kg cow dung plus 10 liter in cow urine  Mix well with the help of wooden stick  Step 2:- add 02 kg organic jaggery and 02 kg of gram or any pulse flour mix this soluti...

खरीप हंगामात हिरवळीच्या खतांचा वापर

Image
              सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना *✍️ह्या वर्षी पावसाळा उशिरा,सोबतच जुलै महिन्यात पावसाचा खंड पडावयाची शक्यता.यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे.कमी कालावधीचे पिकांचे (मुग, उडीद) उत्पादन कमी येईल.कापुस,मका पिके थोडी जास्त कालावधीची आहेत.त्या पिकांना नंतर उशिराचा पाऊस आला तर ठीक.नाहीतर त्याचे उत्पादन कमी.ह्यामुळे कोरडवाहू शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत.💧*      *✍️यात ज्या शेतकऱ्यांची जमीन भारी,म्हणजेच रब्बी हंगाम येईल असे,त्यांनी माझ्या मते हिरवळीचे खत म्हणुन धैंचा हे पिक पेरावे.यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब (जमिनीचा आत्मा, उत्पादकता वाढ, सुपिकता वाढ) वाढेल.जमिनीचा पी एच मेन्टेन होईल.व याचाच परिणाम पुढील रब्बी हंगामातील उत्पादनात वाढ होईल.मागील न आलेल्या उत्पादनाची भर निघेल.व आपल्या जमिनाचा कस सुधारेल.💧*      *✍️दरवर्षी धैंचा हे हिरवळीचे पिक घेऊन ४०/४५दिवसांनी जमिनीत गाळले पाहिजे.याचा चांगला परीणाम जमिनीला मिळत असतो.💧*       *✍️कृषी विद्यापीठाच्या शिफार...